बीड जिल्ह्यात आज पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 35:बीडमध्ये सर्वाधिक

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 673 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 35 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 638 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज दि 30 रोजी आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 6 आष्टी 2,बीड 23 , माजलगाव 1,परळी 1,गेवराई 1,केज 1, रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत.


error: Content is protected !!