बीड

बीड जिल्ह्यात आज 46 पॉझिटिव्ह तर 45 जण कोरोनामुक्त

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 398 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 46 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 352 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज दि 21 रोजी आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 8,आष्टी 12,बीड 19 ,धारूर 3,गेवराई 2,केज 2,माजलगाव 1 परळी 1,पाटोदा 1,रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

जिल्ह्यात बाधीत रुग्णाची संख्या 16426 असून 15551 कोरोनामुक्त झाले आहेत सध्या बीड जिल्ह्यात 94.67 % टक्के बरे होण्याचे प्रमाण आहे आता केवळ 342 रुग्णांवर उपचार सुरू आहेत काल 45 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत