बीड जिल्ह्यात आज 43 कोरोना पॉझिटिव्ह तर 88 कोरोनामुक्त

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 649 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 43 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 606 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज दि 3 रोजी आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 8,आष्टी 12,बीड 6,धारूर 1,गेवराई 2,केज 3 माजलगाव 2 परळी 3 पाटोदा 3 वडवणी 3 रूग्ण सापडले आहेत.

जिल्ह्यातील कोरोना बाधीत आकडा 15749 असून 14721 जण कोरोनामुक्त झाले आहेत काल 88 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे सध्या 515 रुग्ण उपचार घेत असून आतापर्यत 497 जणांचा मृत्यू झाला आहे


error: Content is protected !!