बीड जिल्ह्यातआज 49 कोरोना पॉझिटिव्ह तर 39 कोरोनामुक्त

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1047 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 49 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 998 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज दि 29 रोजी आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 10, आष्टी 13
बीड 16 , गेवराई 2, ,केज 2 माजलगाव 1 परळी 4
वडवणी 2, रूग्ण सापडले आहेत.

बीड जिल्ह्यात सध्या 492 रुग्णांवर उपचार सुरू असून 703 बेड रिक्त आहेत जिल्ह्यात 94% रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे शनिवारी 39 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे आज शिक्षक पॉझिटिव्ह ची संख्या 96 वर पोहचली आहे


error: Content is protected !!