बीड

बीड जिल्ह्यातआज 60 कोरोना पॉझिटिव्ह

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1160 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 60 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1100 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.आता पर्यंत 89 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत

आज दि 28 रोजी आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 12, आष्टी 5
बीड 20, गेवराई 2, ,केज 3 माजलगाव 3 परळी 9,वडवणी 5,शिरूर 1 रूग्ण सापडले आहेत.