बीड

बीड जिल्ह्यात आज 101 जणांना डिस्चार्ज तर 45 कोरोना पॉझिटिव्ह आढळले

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1367 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 45 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1322 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.तर आज 101 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे

आज दि 20 रोजी आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 12 आष्टी 4
बीड 15 , गेवराई 1
,केज 4,परळी 4 पाटोदा 2 वडवणी 3 रूग्ण सापडले आहेत.