बीड जिल्ह्यात आज फक्त 52 कोरोना पॉझिटिव्ह

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 350 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 52 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 298 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज रोजी आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 5, आष्टी 5
बीड 16 धारूर-1,गेवराई 5
,केज 1 माजलगाव 11
परळी 6 पाटोदा 1,शिरूर 1, रूग्ण सापडले आहेत.


error: Content is protected !!