आज कोरोना पॉझिटिव्हचा आकडा पाऊणशे(75)

बीड -एकीकडे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा कमी होत असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या मात्र वाढत चालली असल्याचे चित्र आहे .जिल्ह्यात शनिवारी 75(पाऊणशे) रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले तर 435 निगेटिव्ह सापडले .

जिल्ह्यातील वडवणी, माजलगाव मध्ये प्रत्येकी 4,शिरूर 2,पाटोदा 1,परळी 8,केज 8,गेवराई 2,धारूर 1,बीड 28 ,आष्टी 16 आणि अंबाजोगाई मध्ये 1 रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे .


error: Content is protected !!