बीड

बीड जिल्ह्यात आज 95 कोरोना पॉझिटिव्ह

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 635 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 95 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 540 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 10, आष्टी 3
बीड 36 धारूर-8,गेवराई 4,
,केज 4 माजलगाव 11
परळी 2, पाटोदा 4,,शिरूर 6 वडवणी 7 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत.