बीड जिल्ह्यात आज 121 पॉझिटिव्हची

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 697 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 121जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 576 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 14, आष्टी 25
बीड 49 धारूर-3
,केज 6, माजलगाव 9
परळी 6, पाटोदा 3,शिरूर 3 वडवणी 3 रूग्ण सापडले आहेत


error: Content is protected !!