महाराष्ट्र

लग्नाचा अनावश्यक खर्च टाळून मुख्यमंत्री सहायता निधीस 51 हजाराची मदत

अत्यंत स्तुत्य कार्य मदत नव्हे कर्तव्य

उस्मानाबाद/प्रतिनिधी
कोरोना मूळे आज पूर्ण जग संकटात आहे. आपण या समाजाचे, देशाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून शेलगाव दि ता कळंब जि उस्मानाबाद येथिल भक्तराज भागवत दिवाणे यांनी मुलीचा विवाह सर्व नियम पाळून विवाहाचा खर्च टाळत साध्या पध्दतीने विवाह करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५१ हजार रूपयांचा धनादेश दिला असेच विवाह साध्या पद्धतीने करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सहाय्यता करावेत.असे आवाहन करण्यात येत आहे यावेळी आ कैलास घाडगे-पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबरे, खंडू भातलवंडे, भक्तराज दिवाणे आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *