बीड जिल्ह्यात राहिले 719 रुग्ण:आज 89 पेशंटला सुट्टी तर 89 पॉझिटिव्हची भर

बीड जिल्ह्यात प्रमाण कमी होऊ लागले आहे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी झाली आहे आता 719 रुग्ण आहेत आज 89 पॉझिटिव्हची भर पडली आहे

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 698 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 89 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 609 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 5, आष्टी 11
बीड 23, धारूर-4
गेवराई 4,केज 4, माजलगाव 6
परळी 2 , पाटोदा 8,शिरूर 5 वडवणी 9 रूग्ण सापडले आहेत.

बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 13689 जणांना बाधा झाली आहे. त्यातील 12526 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 719 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 89 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 444 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.रुग्ण बरे होण्याचा दर 91.50 % आहे


error: Content is protected !!