बीड

१० वी व १२वी उत्तरपत्रिका संकलन केंद्र तालुका स्तरावर करा-महाराष्र्ट राज्य शिक्षक परीषद

बीड ( प्रतिनिधी )
महाराष्र्ट माध्यमिक व उच्चमाध्यमिक मंडळाद्वारे १०वी व १२वी प्रमाण पत्र परीक्षा फेब्रु / मार्च २०२० मध्ये घेण्यात आल्या उत्तरपत्रिका तपासणी साठी परीक्षक व नियामकाकडे देण्यात आल्याआहेत कोविड १९च्या प्रभावामुळे नियामकाकडे व परीक्षकाकडे अडकुन पडल्या लाॅकडाउन मुळे विभागीय मडंळ औरंगाबाद येथे तपासलेल्या उत्तरपत्रिका जमा करणे शक्य नाही त्यामुळे निकाल वेळेत लागण्यासाठी विभागीय मंडळाद्वारा प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर उत्तरपत्रिका संकलन करण्यासाठी उत्तरपत्रिका संकलन केंद्र तालुकास्तरावर सुरु करावे त्यामुळे त्वरीत निकाल लागेल असे निवेदन महाराष्र्ट राज्यशिक्षक परीषद बीड शाखेने विभागीय सचिवाना दिले आहे.
व सर्व परीक्षक नियामक यांनी विनंती पुर्वक मागणी
विभागाध्यक्ष नंदकिशोर झरीकर प्रा चंद्रकांत मुळे
जिल्हा कार्यवाह बाळासाहेब साळवे अध्यक्ष बाळकृष्ण थापडे विनयकुमार केंंडेृ शिंदे खेडकर राजेंद्र,प्रदीप पाटील शशिकांत पसारकर , उमेश जगताप, व सर्व सन्मानीय पदाधिकारी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *