बीड जिल्ह्यात 152 डिस्चार्ज 78 पॉझिटिव्ह रुग्णांची भर

आज सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 578 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 78 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 500 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 14, आष्टी 10,

बीड 21, धारूर 5, गेवराई 4,

केज 3, माजलगाव 1,

परळी 6 , पाटोदा 6

शिरूर 5, वडवणी 6

रूग्ण सापडले आहेत.

बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 11 हजार 551 जणांना बाधा झाली आहे. त्यातील 9552 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1640 जणांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी 152 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 359 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दरम्यान या आठवड्यामध्ये कोरोनाचा मृत्युदर वाढला आहे


error: Content is protected !!