बीड जिल्ह्यात 114 कोरोना पॉझिटिव्ह तर 198 डिस्चार्ज

बीड जिल्ह्यात (दि.10 ) रोजी जिल्ह्यात 114 जणांना कोरोनाची लागण झाली असून आज एकूण 961 स्वॅब तपासण्यात आले. यात 847 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत
आतापर्यंत 343 जण दगावले आहेत एकूण बाधीत संख्या 11319 झाली आहे तर 9175 रुग्ण बरे झाले असून 1801 रुग्णांवर सध्या उपचार चालू आहेत

आजच्या अहवालात अंबाजोगाई तालुक्यात 9,आष्टी 24, बीड 34, धारूर 3, गेवराई 3 केज 4 माजलगाव 16,परळी 8, पाटोदा 7 ,शिरूर 7 आणि वडवणी 3 असा रूग्णांचा समावेश आहे.


error: Content is protected !!