बीड

बीड जिल्ह्यात आज 146 पॉझिटिव्ह रुग्णांची भर

बीड जिल्ह्यात (दि.27) रोजी जिल्ह्यात 146जणांना कोरोनाची लागण झाली असून आज एकूण 1078 स्वॅब तपासण्यात आले. यात 932 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत सध्या 2405 रुग्णांवर उपचार सुरू आहेत

आजच्या अहवालात अंबाजोगाई तालुक्यात 29, आष्टी 12 , बीड 31, धारूर 3, गेवराई 12, केज 10, माजलगाव 16,परळी 10, पाटोदा 7,शिरूर 7 आणि वडवणी 9 ,असा रूग्णांचा समावेश आहे.

error: Content is protected !!