बीड

बीड जिल्ह्यातअँटिजेंन टेस्ट मध्ये आढळले 228 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यातील 11 शहरांमध्ये टेस्ट घेण्यात आल्या, यामध्ये तब्बल 228 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे आज 14 सप्टेंबर रोजी 6055 जणांच्या टेस्ट करण्यात आल्या त्यामध्ये 228 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून चौसाळा 17, नेकनुर 7 नवगण राजुरी 6 पिंपळनेर 7 नाळवंडी 5 चकलांबा 11 मालेगाव बुद्रुक 10 मालेगाव खुर्द 1, शिरसाळा 17, जामगाव 3, धामणगाव 6, राजेवाडी 3, टाकरवन 1, आपेगाव 14 तेलगाव 25 वडवणी शहरात 24 शिरूर शहरांमध्ये 50 आडस 2 आणि पाटोदा शहरात 28 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत