बीड

आज बीड जिल्ह्यात 83 कोरोना मुक्त रुग्णांना डिस्चार्ज

आज सोमवारी तब्बल 83 रुग्ण कोरोना मुक्त होत असून त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे

त्यामुळे कोरोनामुक्तीचा आकडा 2122 झाली आहे. या सर्वांना रुग्णालयातून सुटी देऊन घरी पाठविण्यात आले.आज सोमवारी 83 रुग्णांना सुटी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आहेत.जिल्ह्यातील बाधीत संख्या 3992 असून 1773 रुग्णांवर उपचार सुरू आहेत