बीड शहरात 7 ठिकाणी संचारबंदी लागू-अप्पर जिल्हाधिकारी

बीड शहरात दिनांक 31 जुलै रोजी वेगवेगळ्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून प्रतिबंधात्मक व्यवस्था म्हणून बीड शहरातील 7 ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित करून त्या ठिकाणी अनिश्चित काळासाठी पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी प्रविणकुमार धरमकर यांनी आदेश काढले आहेत बीड शहरातील 7 ठिकाणे पुढील प्रमाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!