बीड जिल्ह्यात आणखी एका कोरोना बधित महिलेचा मृत्यू
बीड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची कोरोना टेस्ट केल्यानंतर काही रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून येत आहेत त्यानंतर त्यांच्यावर उपचार चालू असतानाच मृत्यू होत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत कालच जिल्ह्यात दोन जणांचे मृत्यू झाले आहेत
आज परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील ( 66) वर्षीय महिलेचा अंबाजोगाई येथे आज मंगळवारी सकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला असून बीड जिल्ह्यातील कोरणा मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 27 वर पोहोचली आहे.