बीड जिल्ह्यात आजचे 16 कोरोना पॉझिटिव्ह

बीड- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आजही 16 ने वाढली आहे,कालच्या अहवालात 27 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते,त्यामुळे सध्या 207 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर 17 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद प्रशासनाने केली आहे, आतापर्यंत 449 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत यात 16 जणांवर बाहेर जिल्ह्यात उपचार चालू आहेत,बीडच्या रुग्णालयात 87 तर कोविड सेंटरमध्ये 42 रुग्ण उपचार घेत आहेत,एस आर टी अंबाजोगाई 21 तर सी सी सी मध्ये 44 जणांवर उपचार चालू आहेत,
औरंगाबाद येथे 11 तर पुणे येथे 2 रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत 6 रुग्णाची प्रकृती गंभीर तर 8 जणांची प्रकृती मध्यम आहे बाकी 193 रुग्ण सौम्य लक्षणे असलेली आहेत आतापर्यंत 225 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!