कोरोना बाधितांचा आकडा वाढला:आज 44 नवीन पॉझिटिव्ह:पुन्हा बीडला धक्का

बीड जिल्ह्यात कोरणा विषाणू चे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत चाललेले आहे आज बीड जिल्ह्यात 44 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत

बीड जिल्ह्यात आतापर्यंत 377 कोरोना बाधित आढळून आले असून 12 रुग्ण बाहेर जिल्ह्यात असलेले आहेत यामध्ये 193 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर पंधरा जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे बीड जिल्ह्यात सध्या 169 रुग्णांवर उपचार सुरू असून यामध्ये जिल्हा रुग्णालयात चार तर अंबाजोगाई रुग्णालयात एक अशा पाच रुग्णांची गंभीर परिस्थिती आहे तर 7 रुग्णांची मध्यम स्वरूपात परिस्थिती आहे सौम्य लक्षणे असलेले अन्य कोरोना बाधितांची संख्या असून त्यांच्यावर जिल्ह्यात असलेल्या कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत बीड जिल्ह्यात सध्या 76 ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे आता बीड जिल्ह्यात एकूण 421 कोरोना बाधित रुग्णांचा आकडा पोहोचला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!