दुःखद बातमी:बीड मध्ये आज पुन्हा दोन जणांचा मृत्यू: 48 तासात पाच जण दगावले
बीड जिल्हा रुग्णालयातील ४० वर्षीय अधिपरिचारीका यांना प्रारंभी निमोनियांचा त्रास सुरू झाला होता त्यावेळीच कोरोना टेस्ट केली तेव्हा त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता मात्र उपचारादर्म्यान आज मृत्यु झाला आहे. बीड येथील ६२ वर्षीय पुरुष औरंगाबाद येथे खाजगी दवाखान्यात उपचार घेत होते. त्यांना वेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते बीड येथे पहाटे आणण्यात आले होते. ते मृत अवस्थेत जिल्हा रुग्णालयात पोहचले.
गेवराई येथील ६५ वर्षीय महिला अत्यावस्थ आहे.