आजच्या अहवालात 5 पॉझिटिव्ह:परळी 4 बीड1

आजच्या अहवालात 5 पॉझिटिव्ह:परळी 4 बीड1
बीड

बीड जिल्ह्यातून 168 व्यक्तींचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते,तसेच पहिले 128 सह 296 अहवाल येणे बाकी होते यापैकी अहवाल प्राप्त झाले त्यात 5 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून आता ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 101 इतकी झाली आहे

बीड जिल्ह्यात कोरोना पाय पसरत आहे. एकुण कोरोना पॉझिटिव्हची संख्या २३७ वर पोहोचली आहे. सध्या जिल्हाभरात ९६ कोरोनाग्रस्त रूग्ण उपचार घेत आहेत. तर १३२ जणांनी कोरोनावर विजय मिळवला असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.तर ९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे
आजचा अहवाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!