आजही बीड जिल्ह्यात 9 पॉझिटिव: बीडमध्ये 6 रुग्णाची भर
बीड
बीड जिल्ह्यात एकाच दिवशी वीस रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचा कालचा पहिलाच दिवस होता जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 221 च्या घरात गेली आहे आज बीड जिल्ह्यातून 717 सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी 286 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत त्यामध्ये नऊ जण पॉझिटिव्ह आढळून आले असून 269 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे बीड शहरातून सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून यामध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे तसेच परळी एक गेवराई एक माजलगाव एक याप्रमाणे आजचा अहवाल प्राप्त झाला आहे