जिल्ह्याला मोठा हादरा: बीड शहरात 8 तर जिल्ह्यात 20 पॉझिटिव्ह


बीड आज पर्यंत सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येण्याचा हा पहिलाच दिवस जिल्ह्यातून 292 जणांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यामध्ये 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत बीड शहरात आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून परळी 4 गेवराई सहा आष्टी व धारूर प्रत्येकी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत

बीड 8 पॉझिटिव्ह
: -५० वर्षीय पुरुष ( रा.संत तुकाराम नगर , 
३० वर्षीय पुरुष ( रा.तुळजाई नगर , बीड , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) ,
९ वर्षीय पुरुष ( रा.घुमरे कॉम्प्लेक्स , बीड , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ),
 ५५ वर्षीय महिला ( रा.परवाना नगर , बीड , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ),
 ३२ वर्षीय महिला ( रा.परवाना नगर , बीड , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ),
२४ वर्षीय पुरुष ( अश्विनी लॉज जवळ , शाहुनगर रोड , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ),
२५ वर्षीय पुरुष ( अश्विनी लॉज जवळ , शाहुनगर रोड , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ), 
पुरुष ( रा.चौसाळा ता.बीड ) , 

परळी 4 पॉझिटिव्ह
६२ वर्षीय महिला ( रा.विद्या नगर , परळी,
एसबीआय बॅक येथील पॉझिटिव्ह रुग्णाची ४३ वर्षीय सहवासीत ),
४६ वर्षीय पुरुष ( रा.नाथ्रा , एसबीआय बँक येथील पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ),
३५ वर्षीय महिला ( रा.सिध्दार्थ नगर , परळी ),
 ४८ वर्षीय पुरुष ( रा.गुरुकृपा नगर नाथचित्र मंदीर समोर, परळी ), 

गेवराई 6 पॉझिटिव्ह
२५ वर्षीय पुरुष ( रा.संजयनगर , गेवराई , पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ),
 ३८ वर्षीय महिला (रा.ईस्लामपुरा , गेवराई पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत),
 १४ वर्षीय मुलगी ( रा ईस्लामपुरा , गेवराई पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) ,
२२ वर्षीय महिला ( रा ईस्लामपुरा , गेवराई पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत)
 ४७ वर्षीय पुरुष ( रा.मोमीनपुरा गेवराई ) ,
 ६० वर्षीय पुरुष ( रा.मोमीनपुरा गेवराई ) 

आष्टी १ पॉझिटिव्ह
 ४४ वर्षीय पुरुष ( रा.दत्तमंदीर गल्ली , आष्टी , गुलबर्गा येथुन आलेला )

धारुर 1 पॉझिटिव्ह
 ४२ वर्षीय पुरुष ( रा.साठेनगर ,धारूर पुण्यावरून आलेला.)

बीड जिल्ह्याने दोनशेचा आकडा आज पार केला आहे आज बीड जिल्ह्यात 212 बाधीत संख्या झाली आहे 120 जण बरे झालेत,तर 7 मयत आहे आज 85 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत जे उपचार घेत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!