बीड जिल्ह्यात कोरोनाचाआकडा वाढू लागला:आजआढळले 9 पॉजिटीव्ह

आज प्रथमच मोठ्या संख्येने म्हणजे 251 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यात 9 जण पॉजिटीव्ह तर 242 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत

बीड जिल्ह्यात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करायला हवे पण बाजारात आजही अनेकजण गर्दी करत आहेत तर अनेकांच्या तोंडाला मास्क दिसत नाही,पोलिसांनी दंडुका उगारला तर त्यांनाच दोषी धरले जात आहे आज जिल्ह्यात 131 रुग्णांची नोंद झाली आहे त्यात बाहेर गावी असलेले 8 जण बीड जिल्ह्यातील आहेत 131 नोंद असली तरी 113 जण बरे होऊन घरी गेले आहेत ही दिलासा देणारी बाब आहे सध्या 11 रुग्णांवर उपचार सुरू आहेत
कोविड-19 04/जुलै/2020
आज 09 पॉझिटिव्ह
आजचे स्वॅब – 251
निगेटिव्ह – 242
अनिर्णित – 0
05 -परळी –28वर्षीय पुरुष,32 वर्षीय पुरुष,29 वर्षीय पुरुष,35 वर्षीय पुरुष,55वर्षीय पुरुष
01-राळेसांगवी ता शिरूर-,45 वर्षीय पुरुष (भिवंडीहुन आलेले)
01-अजीज पुरा ,बीड -40 वर्षीय महिला
01-डीपी रोड,बीड-45वर्षीय महिला
01– बागझरी ता अंबाजोगाई-65 वर्षीय महिला (पुण्याहून आलेले)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!