बीड शहरात आठ दिवसासाठी संचारबंदी घोषित

बीड शहरात आठ दिवसासाठी संचारबंदी घोषित
बीड
बीड शहरातील काही भागांमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेले 3 रुग्ण आढळून आले असून बीड शहरात त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन संपूर्ण शहरांमध्ये प्रतिबंधात्मक व्यवस्था करणे आवश्यक असून बीड शहरात आठ दिवसासाठी म्हणजेच दिनांक नऊ जुलै च्या रात्री बारा वाजेपर्यंत संपूर्ण शहरात संचारबंदी घोषित करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!