बीडमध्ये आढळले पुन्हा 3 पोजिटिव्ह
आज 54 जणांचे स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले होते त्यामध्ये सर्वाधिक स्वॅब बीड शहरातील होते आज पाठवण्यात आलेल्या तपासणीत बीड शहरातील तीन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे हे रुग्ण कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत कारंजा व अजीज पुरा भागातील हे पोजिटिव्ह रुग्ण आहे
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 128 असलीतरी 109 रुग्ण बरे होऊन कोरोना मुक्त झाले आहेत आजच बीड तालुक्यातील 4 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे आता फक्त 7 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे 128 मध्ये 8 रुग्ण हे जिल्ह्याबाहेरील असुन बीड जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण लक्षात घेता बीड जिल्हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत आहे
कोविड १९-बीड अपडेट – 01/जुलै/२०२०
*आज पाठविलेले स्वॅब – 54
*निगेटिव्ह अहवाल – 48
*पॉजिटिव्ह अहवाल – 03
इंकाँकलुसिव्ह अहवाल-01
रिजेक्ट अहवाल-02
*1* – 29वर्षे महिला – रा.अजीजपुरा, बीड
1 – 48वर्षे पुरूष – रा. जुना बाजार,बीड
1 – 66वर्षे महिला, रा.कारंजा रोड, बीड