बीड जिल्ह्यात पुन्हा 5 पॉजिटीव्ह:पाटोदयात 4 तर बीडमध्ये एक

बीड जिल्ह्यातून आज 31 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते यामध्ये 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत काल बीडमधून 7 तर धारूर मधील 2 अशा नऊ रुग्णांची भर पडली होती त्यामुळे बीड जिल्ह्यात कोरोना ग्रस्तांची संख्या आता 107 वर पोहोचली आहे असे असले तरी 75 रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे हे रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर चार जणांचा मृत्यू झालेला आहे

कोविड 19-बीड अपडेट – 21/जून/२०२०
आज पाठविलेले स्वॅब – 31
निगेटिव्ह अहवाल – 23
पॉजिटिव्ह अहवाल – 05
प्रलंबित अहवाल- 03
माळी गल्ली, पाटोदा 04 – ११ व ३० वर्षे स्त्री, ०७ व ३३ वर्षे पुरूष
शहेनशहा नगर, बीड 01 – २५ वर्षे पुरूष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!