कालच्या 27 प्रलंबित पैकी 2 पॉजिटीव्ह
बीड
काल बीड जिल्ह्यातून 130 अहवालांमध्ये बीड शहरातील तीन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता 100 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते यामध्ये 27 जणांचे अहवाल प्रलंबित आले होते या प्रलंबित अहवालांमध्ये 25 अहवाल निगेटिव्ह आली असून 2 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, कालच्या एकुण अहवालांमध्ये बीड जिल्ह्यात पाच रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत कालच्या अहवालात माजलगाव येथील 58 जणांचे रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे आलेले 2 पॉजिटीव्ह कुठले हे अद्याप समजू शकले नाही