बीड

धारूर तालुक्यात आढळला एक कोरोना पॉझिटिव

जिल्हाभरातून आज 30 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते यापैकी धारूर तालुक्यात आंबे वडगाव येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह निघाला असून 29 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे

आज पाठविलेले स्वॅब – 30
पॉजिटिव्ह अहवाल—01
(वय 65 पुरूष – रा.आंबेवडगाव ता.धारूर – मुंबईहून आलेले)
निगेटिव्ह अहवाल — 29

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *