बीड

बीडमध्ये आढळला एक पॉजिटीव्ह तर सिरसदेवीत एक

बीड
बीड जिल्ह्यातून आज 36 जणांचे स्वॅब तपासण्यासाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी 2 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून एक रुग्ण हा बीड तालुक्यातील बेलापुरी भागातील असून एक रुग्ण हा गेेेवराई ता शिरसदेवी येथील रहिवासी आहे आजच्या पाठवलेल्या अहवालात 31 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले असून तीन रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत

सुधारित

आज पाठविलेले स्वॅब नमुने संख्या-36

पॉजिटिव्ह अहवाल -02
1 – बेलापूरी, ता. बीड – वय 32 वर्षे , स्त्री (मुंबईहुन आले)
1 – सिरसदेवी ता. गेवराई वय 26, पुरुष (मुंबईहून आले)

निगेटिव्ह अहवाल — 31

Inconclusive – 3

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *