बीड जिल्ह्यातील वृत्तपत्रात आज
तरुणाईचा आवाज शिंदे सरकारने ऐकला पोलीस भरतीसाठी मुदतवाढ
तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली सतरा वर्षात सोळा बदल्या झाल्या; डॉक्टरांनी सोडला सुटकेचा श्वास- दैनिक पार्श्वभूमी
धनुष्यबाण शिंदेंचा की ठाकरेचा?१२ डिसेंबरला पक्ष चिन्हाबाबत सुनावणी
माहिती अधिकारात मिळवली शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची कोरी सेवा पुस्तिका
अधि सभा निवडणुकीत सुभाष राऊत यांची विजयाची हॅट्रिक
बीडमध्ये बालविवाह रोखताना वधू मातेची आत्महत्येची धमकी
या प्रमुख मथळ्याखाली दैनिक झुंजारनेता ने वृत्तास प्रसिद्धी दिली आहे
डॉक्टर लॉबी कडून तुकाराम मुंडेंचा गेम
आरोग्य आयुक्त पदावरून केली बदली .
राज्यात शिक्षकांची 30 हजार पदे भरणार .
फेब्रुवारीत होणार टेट परीक्षा .
ग्रामपंचायत निवडणुकीत बाराशे पासष्ठ अर्ज दाखल.
शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्या ग्राहक मंचाचे महावितरणला आदेश.
पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या रोहिदास निर्मळ वर गुन्हा दाखल- दैनिक लोकप्रश्न
सर्वर डाऊन च्या वेसीत भावींचे घोडे
एका अर्जासाठी दोन तास आयोगाच्या छतावर तक्रारीत पाऊस
तुकारामाला आले पुष्पक -दैनिक लोकाशा-
अल्पवयीन विवाहिता प्रसूत होताच पतीवर पोस्को सासू-सासरा आई-वडिलांवर गुन्हा
सोलापूर -तुळजापूर -उस्मानाबाद रेल्वे मार्गाला मंजुरी
राज्यात 15 हजार नवीन शाळांना परवानगी शिक्षण मंत्री केसरकर पोलीस भरती अर्ज साठी पंधरा दिवसाची मुदत वाढ- दैनिक कार्यारंभ-
डॉक्टरांच्या लॉबीने केली मुंडेंची उचल बांगडी; मुख्यालय राहा 24 तास ड्युटीचे झंझट संपले
ऊस उत्पादकांना एक रकमी एफ आर पी देण्याचा निर्णय -दैनिक संकेत–
तुकाराम मुंढे यांची उचल बांगडी पोलीस भरतीसाठी मुदतवाढ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- दिव्य लोकप्रभा
दैनिक प्रजापत्रच्या आजच्या अंकात
खाद्य तेलांच्या दरात मोठी घट
अखेर तुकाराम मुंढेंची उचलबांगडी
पोलीस भरतीच्या अर्जासाठी १५ दिवसांची मुदतवाढ
अधिसभा निवडणुकीत राऊत यांची विजयाची हॅट्रिक
75 हजार भरती प्रक्रियेला गती देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश-सुराज्य
पोलीस भरती अर्जासाठी 15 डिसेंबर पर्यंत मुदत
अंबाजोगाईतील खंडणीखोरांवर कारवाई
अंबाजोगाई पीपल्स बँकेचे अध्यक्षपदी मोदी तर उपाध्यक्षपदी प्रकाश सोळंकी यांची निवड- दैनिक चंपावतीपत्र
धनुष्यबाण शिंदेंचा की ठाकरेचा? चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात 12 डिसेंबर सुनावणी
पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत
राज्यस्तरीय रकधी स्पर्धेत बीडची सुवर्ण कामगिरी
केंद्र सरकारला सुप्रीम फटकार न्यायाधीशांची नावे मंजूर करण्यात उशीर लावल्याने जेष्ठतेवर परिणाम:व्यवस्था कशी चालेल?-दैनिक युवासोबती
या बातम्या सह अनेक दैनिकांमध्ये विविध घटनां ठळकपणे प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत