उस्मानाबाद जिल्ह्यात 9 कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण संख्या वाढू लागली

उस्मानाबाद/ प्रतिनिधी
मराठवाड्यात बीड जिल्ह्यासह उस्मानाबाद जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज पाठवण्यात आलेल्या अहवालात 9 कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे आता एकूण संख्या 62 झाली असून नागरिकांनी सावध राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे

उस्मानाबाद जिल्हयातील 44 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 32 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 09 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 03 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत.
28/05/2020 कोविड / उस्मानाबाद
आज पाठवलेले स्वब – 44
निगेटिव्ह -32
Inconclusive -3
♦️9 पॉझिटिव्ह उस्मानाबाद जिल्हा
उमरगा तालुका 2(बेडगा)
उस्मानाबाद शहर 7
सर्व जण पनस नगर उस्मानाबाद येथील असून पूर्वीच्या कॉन्टॅक्ट मधील आहेत.
सर्व मुंबई रिटर्न्स आहेत.
आता जिल्ह्यात एकूण संख्या 61+1(कारी)=62

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!