45 पैकी एक पॉजिटीव्ह 41 निगेटिव्ह 3 प्रलंबित
बीड
बीड जिल्ह्यातून आज 45 अहवाल पाठवण्यात आले होते यामध्ये 1 पॉजिटीव्ह तर 41 अहवाल निगेटिव्ह आले असून 3 अहवाल प्रलंबित आहेत
बीड जिल्ह्यात एकूण 55 कोरोना बाधित संख्या असून कोरोना मुक्त झालेले तीन रुग्ण आहेत आत्तापर्यंत बीड जिल्ह्यातून 974 अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यामध्ये 852 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 22 अहवाल अद्याप पर्यंत निष्कर्ष निघालेले नाहीत इतर जिल्ह्यातून आलेले व होम कॉरणटाईन केलेले 13158 नागरिक असून सहा जणांना होम कॉरटाईन करण्यात आले आहे बीड जिल्ह्यात परदेशातून 124 नागरिक आले असून बाधित लोकांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात आहे नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहनही करण्यात आले आहे आज जिल्ह्यातून 45 अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यात 1 अहवाल पॉजिटीव्ह तर 41 निगेटिव्ह निघालेत आणि 3 अहवाल प्रलंबित आहे ही दिलासा देणारी बाब आहे
कोविड 19/बीड अपडेट–२/27 मे 2020
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या–56
बीड जिल्हयातील आज तपासणीसाठी पाठविण्यात आलेले स्वॅब अहवाल प्राप्त झाले आहेत.
पाॅझिटीव्ह अहवाल–01
निगेटीव्ह अहवाल–41
प्रलंबित अहवाल–00 Inconclusive अहवाल–03