बीड बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही पाठवला सुधारणा आदेश April 6, 2021 लोकांक्षा राज्यात विकेंड लॉक डाउन घोषित केल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने कालच काही गोष्टींमध्ये सुधारणा करून तो आदेश जारी केला आहे त्यानुसार बीड जिल्ह्यातही 30 एप्रिल पर्यंत सुधारणा आदेश लागू केला असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी कळवले आहे Share this:FacebookXLike this:Like Loading... Related