बीड जिल्ह्यात आज आढळले 57 कोरोना पॉझिटिव्ह
बीड जिल्ह्यात आज दि 4 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 947 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 57 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 890 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 11 आष्टी 9 बीड 22 गेवराई 3 केज 2 माजलगाव 3 परळी 3 शिरूर 3 पाटोदा 1
राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार दिवसभरात तब्बल 9,855 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेले काही दिवस हा आकडा 8 हजारांमध्ये होता. त्यामुळे आता राज्याची चिंता वाढली आहे.
राज्यातील 03 मार्चची कोरोना रुग्णांची आकडेवारी (Maharashtra total Covid 19 Cases)
एकूण रुग्ण – 21,79,185
उपचार घेत असलेले रुग्ण – 82,343
दिवसभरातील नवे रुग्ण – 9,855
दिवसभरात बरे झालेले रुग्ण – 6,559
एकूण बरे झालेले रुग्ण – 20,43,349
रुग्ण बरे होण्याचं प्रमाण – 93.77%
दिवसभरातील मृत्यू – 42
मृत्यूचं प्रमाण – 2.40%