77 पैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह बीड जिल्ह्यात रुग्णसंख्या आता अकरा
बीड/प्रतिनिधी
दोन दिवसात बीड जिल्ह्यात तोरणा पॉझिटिव रुग्णांची संख्या आता अकरा वर गेली आहे बीड जिल्ह्यात आज 77 जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी 73 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर दोन जणांचे नमुने अठ्ठेचाळीस तासानंतर घेतले जाणार आहे माजलगाव तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण असून 65 तर दुसऱ्याचे वय 18 आहे
कोरोना (कोव्हीड -19) बीड जिल्हा अपडेट
दिनांक – 18/05/2020
विदेशातून आलेले – 124
होम क्वारंटाईन – 0 0
होम क्वांरटाईनमधून मुक्त – 118
परजिल्ह्यातून आलेले व होम क्वारंटाईन असलेले – 214
इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन – 23
एकूण पाठविलेले स्वॅब – 510
एकूण निगेटिव्ह स्वॅब – 497
एकूण पॉझिटिव्ह स्वॅब – 11
आज पाठविलेले स्वॅब – 77
प्रलंबित रिपोर्ट – 00
पाठवलेल्या 77 सॅम्पल पैकी आज 02 पॉझिटिव्ह आले असून सदर रुग्ण हे ते एकाच कुटुंबातील 65 व 18 वर्षे वयाचे आहेत. ते कवडगाव थडी ता. माजलगाव येथील रहीवासी असून ते दिनांक 11/05/2020 रोजी मुंबई येथून आले आहेत. त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते.
ऊसतोड मजूरांचे प्रवेश – 46821
1)इटकुर ता गेवराई येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 07 गावांचा समावेश असून 1275 घरामध्ये 4740सर्वे 14 टीम मार्फत करण्यात आला.
2)हिवरा ता माजलगाव येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 05 गावांचा समावेश असून 818घरामध्ये 3397लोकांचा सर्वे 7 टीम मार्फत करण्यात आला.
3)पाटण सांगवी ता आष्टी येथील कंटेन्मेंट झोन मध्ये05 गावांचा समावेश असून 1276 घरामध्ये 6271 लोकांचा सर्वे 13 टीम मार्फत करण्यात आला.