चौथ्या लॉक डाऊनची घोषणा;18 मे ला नियमावली
नवी दिल्ली/वृत्तसेवा
अर्थमंत्र्यांकडून या पॅकेजची सविस्तर माहिती दिली जाईल देशातील शेतकऱ्यांसाठी आणि उद्योगांसाठी हे आर्थिक पॅकेज आहे २० लाख कोटींचे हे पॅकेज आत्मनिर्भर भारतासाठी गती देईल २० लाख कोटी रुपयांचे हे पॅकेज आहे. भारताच्या जीडीपीच्या १० टक्के इतके आहे करोना संकटाचा सामना करण्यासाठी नवीन संकल्पानुसार विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा तंत्रज्ञानाची मोठी शक्ती भारताकडे आहे अशा पायभूत सुविधा उभारू शकतो ज्या आधुनिक भारताची ओळख ठरतली भारतीयांनी निश्चय केला तर कुठलंही लक्ष्य त्यांच्यासाठी अशक्य नाही. भारत आत्मनिर्भर बनू शकतो आपल्या देशाकडे आज साधन आहे. जगातील उत्तम बुद्धीमत्ता आहे. यामुळे आपण उत्तम साधनांचे उत्पानद आणि निर्मिती करू शकतो आत्मनिर्भर भारताचा संकल्प १३० कोटी जनतेने केला पाहिजे भारत मानवाच्या कल्याणासाठी चांगलं काम आणि योगदान देऊ शकतो, ही जगाची अपेक्षा आहे आत्मनिर्भर भारत म्हणजे आत्मकेंद्री व्यवस्था नव्हे पीपीई किट्स आणि एन ९५ मास्क आता भारतात बनवले जात आहे. रोज लाखो मास्क आणि पीपीई किट्स बनवले जात आहेत करोना संकटामुळे स्वावलंबी होण्याची भारताला संधी. आत्मनिर्भर होण्याची हीच वेळ करोनाचं संकट अभूतपूर्व आहे. जगभरात जवळपास पाणेतीन लाख नागरिकांचा करोनाने मृत्यू झाला आहे. पण आता हार मानून चालणार नाही भारतात करोनामुळे झालेल्या मृत्युंवर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त करोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. संपूर्ण जग करोनाशी लढत आहेत. भारतातही करोनाने अनेकांचे मृत्यू झाले आहेत.चौथ्या लॉक डाऊन ची नियमावली 18 मे रोजी जाहीर करण्यात येईल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केले