बीडमहाराष्ट्र

बीड जिल्ह्यात 24 पॉझिटिव्हची भर:बीडला धक्का

काल एकाच दिवशी 25 रुग्ण आढळून आले होते,दिवसेंदिवस बीड जिल्ह्यात कोरोना बाधिताच्या संख्येत वाढ होत असून जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून कोरोनाची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांची तपासणी करून त्यांचे स्वॅ ब घेण्यात आले होते,दोन दिवसात घेतलेल्या स्वॅ ब ची तपासणी केल्यानंतर 24-पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत
बीड शहरात आणि परळी शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे या बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे सॅम्पल तपासण्यात येत आहेत,जिल्ह्यातून कोणत्या ठिकाणी किती स्वॅ ब घेण्यात आले,किती तपासण्या करण्यात आल्या,याची माहिती आता माध्यमाना देखील देने बंद करण्यात आले आहे,केवळ आढळून आलेल्या रुग्णाची संख्या कळवली जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *