बीड शहरात आढळले तीन पॉझिटिव्ह तर एक आष्टीचा
आज पाठवण्यात आलेल्या अहवालात बीड शहरातील मसरत नगर भागात तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून एक रुग्ण आष्टी तालुक्यातील आहे यापूर्वी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याचा अहवाल प्राप्त झाला होता एक गेवराई व एक धारूर असे ते दोन पॉझिटिव्ह रुग्ण होते आज दिवसभरात बीड जिल्ह्यात सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे मोठा धक्का बसला आहे सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये 11 जणांचे अहवाल प्रलंबित होते
आज पाठविलेले स्वॅब – 22
निगेटिव्ह अहवाल – 15
प्रलंबित – 00
इनकनक्लूझिव्ह – 01
पॉजिटिव्ह अहवाल—06
1 – आंबेवडगाव ता. धारूर वय 10 वर्षे मुलगा
1 – मालेगाव बुद्रूक ता. गेवराई / वय 18 वर्षे स्त्री – ठाणे येथून आलेले
3 – मसरत नगर, बीड (हैदराबादहून आलेले)
1 – मातावळी ता.आष्टी वय ३५ पुरूष (मुंबईहून आलेला)(मातावळी येथील रुग्ण मयत झाला आहे.)(अपडेट २-प्रलंबित ११ अहवाल प्राप्त )