दोन पैकी एक बीडमधील पॉजिटीव्ह
बीड
बीड शहरातील बालेपीर भागात असलेल्या एका रुग्णाचा पॉझिटिव अहवाल आला असून एका रुग्णाचा अहवाल प्रलंबित आला आहे 118 अहवालांमध्ये 116 अहवाल निगेटिव्ह आले होते तर दोन अहवाल प्रलंबित होते, सदरील आढळून आलेला रुग्ण बीड शहरातील बालेपीर भागात मुंबई येथून आला आहे
कोविड 19/बीड/ अपडेट /२९ मे २०२०
आज पाठविलेले स्वॅब नमुने संख्या– ११८
पॉजिटिव्ह अहवाल—०१ (मुंबईहुन आलेली महिला आहे वय 40 रा बालेपिर बीड)
निगेटिव्ह अहवाल — ११६
inclusive अहवाल —- ०१ (केज)