वर्ग-2 मध्ये किती प्रकारच्या जमिनी येतात?कोणत्या जमिनींचं वर्ग-1मध्ये रुपांतर करता येतात!
सातबारा उताऱ्यावर नमूद असलेली भूधारणा पद्धती शेतकरी व जमीनधारकांसाठी महत्त्वाची असते. मात्र, भोगवटादार वर्ग-2 मध्ये येणाऱ्या जमिनींबाबत अनेकांना संभ्रम असतो.
Read More