बीड

बीड जिल्ह्यात सातव्यांदा अतिवृष्टी:3 तालुक्यात शेतकऱ्यांनी त्वरित तक्रार दाखल करावी

बीड जिल्ह्यात दि ३१/८/२१ पासून आजचा दिवस धरून ७ व्यांदा अतिवृष्टी झाली असून आज ३ तालुके ,३ महसूल मंडळे अतिवृष्टी ग्रस्त असल्याचा अहवाल आला आहे यात वडवणी ता वडवणी ,चकलांबा ता गेवराई
नांदूरघाट ता केज.चा समावेश आहे

शेतक-यांसाठी महत्वाची सूचना

बीड जिल्ह्यातील ज्या शेतक-यांचे 23/09/2021ते 26/09/2021 या झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असेल त्या पिक विमा भरलेल्या शेतकरी बांधवांनी ७२ तासात पिक विमा कंपनीकडे नुकसानीच्या फोटोसह ऑनलाइन तक्रार करावी. तालुका विमा प्रतिनिधी तसेच टोल फ्री क्रमांक यासोबत देण्यात आलेले आहेत.

तरी नुकसानग्रस्त पीक विमाधारक शेतकरी बांधवांनी वेळीच तक्रारी दाखल कराव्यात.. असे आवाहन बीड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी , बीड श्री बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे

तक्रार करण्यासाठी हे App डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central

कंपनीचा टोल फ्री क्रमांक
१८००-४१९-५००४

ई-मेल – pikvima@aicofindia.com

तालुका प्रतिनिधी यांचे क्रमांक खालील प्रमाणे-

बीड – कदम शेखर बाबासाहेब- 8793999931
पाटोदा – संपदा आश्रुबा गोल्हार – 9764552203
शिरूर कासार – पवन लहू जोगदंड – 9803097871
आष्टी – विनोद प्रभाकर लोंढे – 9146840101
गेवराई – आनंद यशवंत कुहेर – 8329135789
धारूर – उत्तरेश्वर गणेशराव नखाते – 9309573764
वडवणी – लहू जनार्धन सावंत – 9604070860
आंबेजोगाई – गणेश हनुमंत देशमुख – 9421525042
केज – राहुल अर्जुन चौरे – 8007330021
परळी वैजनाथ – भागवत अरुण डापकर – 8830688898
माजलगाव – अशोक लक्ष्मण मुळे – 9405095013

जिल्हा व्यवस्थापक (बीड)
इनकर बाबासाहेब भीमराव – 9850310053

आपल्या तक्रारी ,तक्रार निवारण अधिकारी यांच्याकडे मांडाव्यात.
022-61710903

http://www.aicofindia.com/AICEng/pages/griavance_Home.aspx

ज्या विमाधारक शेतकरी बांधवांना आॅनलाईन तक्रार करण्यास अडचण असेल त्यांना ऑफलाईन तक्रार दाखल करणेची पर्याय आहे.असे कळवण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *