बीड

जिल्ह्यातील सर्व बँकांचे कामकाज सुरू करण्यास परवानगी-जिल्हाधिकारी यांचे आदेश

खरीप हंगामात पीक कर्जाच्या वितरणास गती मिळण्यासाठी व शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांचे कामकाज दि.31.05.2021 पासून शासनाच्या नियमीत वेळेप्रमाणे पूर्णवेळ सूरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. सदरील परवानगी बाबत आपण आपल्या स्तवरावरुन जिल्ह्यातील सर्व बँकाना अवगत करावे.असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत त्यामुळे सर्व बँकांचे कामकाज पुन्हा पूर्ववत सुरू होणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *