बीड

बीड जिल्ह्यात आज 962 पॉझिटिव्ह:बीडचा आकडा पुन्हा वाढू लागला

बीड जिल्ह्यात आज दि 23 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 8929 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 962 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 7967 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 64 आष्टी 83 बीड 268 धारूर 81 गेवराई 88, केज 89 माजलगाव 47 परळी 26 पाटोदा 78, शिरूर 109 वडवणी 29 असे रुग्ण आढळून आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *