बीड

बीड जिल्ह्यात उद्या पासून कोणते नियम:जिल्हाधिकारी यांचे आदेश

आज दि 14 च्या रात्री आठ वाजल्यापासून ते दिनांक 1 मे सकाळी 7 वाजे पर्यंत संपूर्ण राज्यात कलम 144 लागू करून संचारबंदी लागू करण्यात आली आहे राज्य शासनाच्या आदेशानुसार बीड जिल्ह्यातही ही नियमावली जाहीर करण्यात आली असून या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी काढले आहेत
सदर आदेशाची अंमलबजावणी आज दिनांक 14 एप्रिल रात्री 8 वाजेपासून 1 मे रोजीच्या सकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहणार आहे हा आदेश सरकारच्या ब्रेक द चेन आदेशाच्या आधीन असून पुढील आदेशाचे पालन करावे असे म्हटले आहे