बीड

बीड जिल्ह्यात आज पासूनच नियम लागू:जिल्हाधिकारी जगताप यांचा नवा आदेश

बीड जिल्ह्यात दिनांक ३० एप्रिल, २०२१ अखेर पर्यंत कोविड -१९ संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखणेसाठी खालील प्रमाणे निर्बध, मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत

  1. कलम 144 आणि रात्र संचारबंदी लागू करणे.

अ) बीड जिल्हयामध्ये कलम 144 लागू करणेत येत आहे.