बीड जिल्ह्यात आज 34 कोरोना पॉझिटिव्ह
आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 709 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 34 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 675 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
आज दि 6 रोजी आलेल्या अहवालात
अंबाजोगाई 4,आष्टी 7 बीड 12,गेवराई 1 केज 2 माजलगाव 3 परळी 1,पाटोदा 2 वडवणी 2 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत.